Monday, September 01, 2025 09:19:44 AM
मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन माजी सनदी अधिकारी व साहित्यिक विश्वास पाटील यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Avantika parab
2025-08-31 16:54:48
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या ‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं?’ या वक्तव्याने वाद निर्माण केला असून विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.
2025-08-03 12:23:27
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-08 09:40:46
लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटींचा निधी सामाजिक न्याय खात्याहून वळवण्यात आला आहे. महिला सक्षमीकरणासाठी योजना सुरू आहे, पण निधीच्या टंचाईमुळे इतर योजनांवर परिणाम होऊ शकतो.
Avantika Parab
2025-06-06 16:39:04
सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी घनवट कुटुंबाची असलेल्या जमिनीची माहिती दिली.
2025-04-08 20:57:02
गेल्या काही दिवसांपासून खोक्या उर्फ सतीश भोसले हा चांगलाच चर्चेत आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा खास कार्यकर्ता असून त्याचे गुन्हेगारीचे अनेक व्हिडिओ देखील समोर आलेत.
Manasi Deshmukh
2025-03-23 15:25:11
'वाल्मीक कराड सरकार आणि संविधानापेक्षा मोठा आहे का?''देशमुख हत्याप्रकरणातल्या आरोपींना बेड्या ठोका' मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक.
2024-12-25 16:24:35
छगन भुजबळ यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक: ओबीसींच्या हक्कांबाबत ठाम भूमिका
Manoj Teli
2024-12-23 12:12:13
राहुल गांधी, उदय सामंत, संजय शिरसाट आणि मेघना बोर्डीकर आज परभणी दौऱ्यावर.
Jai Maharashtra News
2024-12-23 10:55:26
मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत.
2024-12-17 12:35:12
अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भीम ब्रिगेड आंदोलन करण्यास सुरूवात केली.
2024-12-12 18:28:32
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आहे.
2024-12-10 20:43:34
मुस्लिमांवरील हिंसाचार आणि अजमेर शरीफ दर्ग्याला लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ जन सत्याग्रह संघटनेने शव आंदोलन केले.
Samruddhi Sawant
2024-12-09 08:40:30
बांगलादेशात मागील दोन महिन्यांपासून अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.
2024-12-08 19:27:48
पालघरमध्ये आदिवासी महिलेने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर येत आहे.
2024-12-06 18:43:39
महापरिनिर्वाण दिनानिमत्त भीम बांधव एकवटले; चैत्यभूमीवर निळा जनसागर; महामानवाला त्रिवार अभिवादन
2024-12-06 10:30:36
शिंदे यांच्या नेतृत्वात विविध बैठका पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
2024-12-03 10:06:59
दिन
घन्टा
मिनेट